MEDA कडून सौर, हरित हायड्रोजन, ऊर्जा साठवणूक प्रकल्पांसाठी संशोधन व नवोन्मेष प्रस्ताव आवाहन
मुंबई, ९ सप्टेंबर २०२६: महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (MEDA) यांच्यामार्फत सौर ऊर्जा, हरित हायड्रोजन, ऊर्जा साठवणूक (एनर्जी स्टोरेज) आणि जैवऊर्जा/कचरा-ते-ऊर्जा (Waste-to-Energy) क्षेत्रातील…
