१ सप्टेंबरपासून लागू झाले नवे नियम; आयटीआर, अॅडव्हान्स टॅक्स आणि एटीएम व्यवहारांबाबत महत्त्वाचे बदल
सप्टेंबर २०२६ महिन्यात करदाते आणि बँक ग्राहकांसाठी अनेक महत्त्वाचे नियम बदलले आहेत. आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी सर्वसाधारण आयटीआर भरण्याची मुदत ३१ ऑगस्ट…
